बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

उपक्रम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घानखेडे, ता.बोदवड. यांनी आपल्या शाळेमध्ये भाषण कट्टा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे मुलाचे अभिव्यक्ती कौशल्य वाढण्यास मदत होते आहे.

1 टिप्पणी:

उपक्रम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घानखेडे, ता.बोदवड. यांनी आपल्या शाळेमध्ये भाषण कट्टा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे मुलाचे अभिव्यक्ती कौशल्य वाढ...